Jump to content

पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ - महाराष्ट्र भामिनीविलास. पंडितराय यवनीसहवर्तमान घाटावर बसले आणि गंगेची स्तुति आरंभिली; तेव्हां दर लोकास गंगेचे पाणी एकेक पायरी च लागले. अशा बावन्न श्लोकांस बावन्न पाय-या पाणी चढले. त्या वेळेस तो चमत्कार पाहण्यासाठी काशीतले आबालवृद्ध सर्व लोक आले असता त्यांदेखतां गंगेनें त्यांस दर्शन देऊन यवनीसह वर्तमान त्यांचा उद्धार केला ही गोष्ट जगविश्रुत आहे. 57 की कविचरित्र. RAP RAT --- सती ज्याचा तात असे गणेश सुरूती, माता यशोदा सती। लेले हे कुल, नाम लक्ष्मण, जनस्थानी जयाची स्थिति त्याने पद्यमयी नवीन रचिली भामाविलासावरी । छाया प्रारूत; तीस सुज्ञ रसिकें सप्रेम घ्यावें करीं ॥ १ ॥