Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संदिग्ध ठेवणे यातील राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न आपले अभ्यासक करत नाहीत. असे केल्याने जातवास्तव पूर्ण कळत नाही. त्यातून प्रत्येक जात दुसऱ्या जातीला शिव्या देण्यात उत्कर्ष शोधते आणि समाज मात्र अधोगतीला जातो.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ५४