Jump to content

पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/504

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८६२॥ पथक नि॥ नारायणराव बापूजी. ७२२१॥ रोजमोरा अठवडे २. २००० कापड खाबद्दल. ५६४१ शेळके व गावडे यांस देविले ले. १४८६२।।. ७५६ पागा जानराव .... .... २१८५ पागा रंभाजी कदम. १७८०३.. येकूण सतरा हजार आठशे साडेतीन रुपये दिल्लीस भरून पावले. छ १५ जमादिलोवल सु॥ इहिदे सितैन. बहुत काय लिहिणे. लोभ कीजे. हे विनंति. [ २८१] ॥ श्री॥ ३० जानेवारी १७६१. झाडा ऐवज नि॥ बाळाजी गोविंद दिल्लीस खजाना आला. सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. रुपये. पै॥ वजा दिल्लीचे मुकामी खर्चास घेतले ८८००. बाकी ४,११,२०० खर्च. ६०,००० धोंडोबा नाईक नवाळे यांसी रो॥ नारो शंकर यांनी देविला, छ ९ जमादिलावली. १,१०,००० ॥ लष्कर श्रीमंत स्वामीकडे बराबर कृष्णराव बल्लाळ दि। पायगाडे, छ १३ जमादिलावली.