Jump to content

पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८. सत्य. मुक्तेश्वर:--- ओव्या.श्री IPSE । कोटी पुण्ये जोडिली यत्नी । ती जळती एके असत्य वचनी ॥ जैसी पावक स्फुलिंगकणी । नाशी कर्पूरगिरीतें ॥१॥ सत्यापरता नाही धर्म । सत्य तेंचि परब्रह्म । सत्यापाशी पुरुषोत्तम । सर्वकाळ तिष्ठत ॥ २ ॥ सत्ये नेमिला न 5. चळे नेम । त्यासि वोळगे मोक्षधाम ॥ घोर संसारभयाचें नाम । स्पशों न शके 1 कल्पांती ॥ ३ ॥ असत्य तेंचि पैं पातक । असत्य तोचि महानरक । अस त्याचेनि संगें दुःख । अनंत जन्मी भोगिती ॥ ४ ॥ सत्यामृताची कनकवाटी । ग जोडिली न संडे भूतर्टी । असत्यविषाची नरोटी । पवित्र हातें नातळे ।। ५ ।। ज । म निला जागा OFF -आदिपर्व. सत्य सन्मार्गी वर्ततां नर । त्याचा कैवारी जगदीश्वर | ANS त्याचे कार्य शार्ङ्गधर । आपण आंगें संपादी ॥ ६ ॥ जाना DIN EER TERसभापर्व. आपले वचन करावया खरें। राज्य दिधलें हरिश्चंद्रे । स्त्रीपुत्र विकोनियां खरें। ब्रह्मस्व तेणें फेडिलें ॥ ७ ॥ दशरथें सत्य केलें वचन । श्रीरामासारिखें पुत्रनिधान । वनासि धाडिलें तेणें जाण । हरिख झाला कैकयीसी ॥ ८॥ हरिश्चंद्र अंत्यजभृत्य झाला आपण । सदा रक्षिलें स्मशान । मृततनयांगवस्त्रहरण । "कशोनि सत्व रक्षिलें ॥९॥ सत्व रक्षिलें त्या श्रिया । पुत्रा मारोनियां पचविलें। अतिथीलागी भोजना दिधलें । आपुले सत्वाकारणें ।। १० || पहा शिबी राजा चक्रवर्ती । तेणें स्वमांस छेदोनियां हातीं । ससाण्यासी केली तृप्ती । परी सत्वस्थिती राखिली ॥ ११॥ असत्या वादियाचे घरीं । सर्वथा न रहावें क्षणभरी । दुर्वासना उपजे अंतरीं । येथे संदेह असेना ॥ १२ ॥ प्रतिज्ञा जे करिती सत्य । तयांचे असे धन्य जीवित । जे कीर्तनरंगी नाचत । स्वर्ग त्यांतें तृणप्राय ॥ १३॥ --जे० अश्वमेध. श्रीधर .... आया.