या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
श्री
सद्गुरुचारणारविंदीं
नमन करून
ही
भाषाशास्त्ररूपी
यथाशक्ति व यथामति केलेली
अत्यल्प
देशसेवा
नारायण भवानराव पावगी
यानें
आपल्या 'दयितआर्यभूमीच्या ठिकाणीं
असलेल्या अत्युत्कट
प्रीत्यर्थ
सकल
आर्यभगिनींस व आर्यबांधवांस
प्रीतिपूर्वक