Jump to content

पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ बैं) रमार्णव. माणभूत आहे; कारण रसरत्नसमुच्चयकार वाग्भटानें तर * रसोर्णवादि। शास्त्राणि ' पाहून मी हा ग्रंथ हितो, असे ह्मणतेवेळी त्यास रसग्रंथांत अग्रस्थान दिलेले आहे; शिवा श्रीमद्भगवद्गोविंदपूज्यपाद यांनी आपल्या “रसहृदयांत' शेकडो प्रय, यावरूनच आयरूपांत बनविलेले आहेत. व माधवाचार्यानी “ रसेश्च दर्शन' प्रकरणांत यांतील उतारे दिलेले आहेत रसार्णव हा ग्रंथ अनुष्टु, श्लोकरूप असून याची एकंदर ग्रंथसंख्या २०७९ इतकी आहे. या ग्रंथाच्या अध्यायानुक्रमणीवरून यांत काणकोणते विषय आलेले आहेत व ते किती महत्वाचे आहेत हे कळून येईलः रसार्णवाची पटलानुक्रमणी. १ रसावतार, २ रसदीक्षा. । ३ मंत्रन्यास, ४ यंत्र-मूषाग्निवर्णन. ९ औषधिावीनणय. ६ अभ्रकादिलक्षणसंस्कार निर्णय. ७ महारसोपरसलोहलक्षण संस्कार निर्णय. ८ बीजसाधन. ९ बिडकल्पना, regretted that of the several works quoted by माधव, रसाणव alone seems whane survived to our days, to have This work is almost unknown in Beugal, and extremely rare even in N. India and the Deccan. As one of the earliest works of its kind: which throws a plood of light on the chemica, kuowlege of the Hindus, ( about the 12th century A LD (१) सार्णव must be regarded as a valuable national legacy, It has besides, the merit of being the inspirer of several works of the Iatro chemical period, notably रसरत्नसमुच्चय and रसद्गचिंतामणि, &c &c. ।

    • --- ------

१३