Jump to content

पान:भवमंथन.pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३६६) अंतःकरण रवीवर होत नाहीं: बल्लौड़े कोसळून पडले काय ? आणि पृथ्वीवर सोन्याचा पाऊस पडला काय १ त्याला त्यापासून दुःख किंवा आनंद होत नाही. तो सदा आनंदतिच असतो. त्या ब्रह्मानंदा पुढे ऐहिक सुखापासून होणारा - नंद जातोच कशाला ! १३ 5 5 5.5 * }} = वा७ि वर लिहिल्याप्रमाणे स्थितप्रज्ञा होणे ही गोष्ट अत्यंत दुर्घट आहे. ती एकाएक साध्य होणे नाही म्हणून निराश होऊन बसणे श्रेयस्कर नाहीं. उ योग केला पाहिजे. उद्योग केल्पतरूस असाध्य कांहीं नाहीं. हळूहळू साघुन करीत गेले पाहिजे. ज्याला संसार एकदम सोडिता येत नाही त्याने 'दून नि निराळीं खाती ठेवावी, एक संसार तातें स्माणि दुसरे परमार्थ खाते. यापैकी संसार खाते आपलें स्वतःचे नसून आपण ज्याची चाकरी पतकरिली आहे त्या मालकाचे, आणि परमार्थं मापले खासगत समजावें, आपण या लोकी ज्या साधनाकरिता झालो आहेत ते साधन हस्तगत करून घेण्याचे हे जाते. हाय, नोकर आपल्या यजमानाकारत इमाने इतबारे रात्रंदिवस काम करीत असतो. मोठया कळकळीने झटत असतो. परंतु आपल्या खासगी कामाची किंवा हिताचा तिळमात्र हेळसांड करीत नाही, किंवा नुकसान होऊ देत नाही. त्या प्रमाणेच प्रपंच धन्याच्या हिताकरित हा देह त्याच्या पायावर ठेवणे घोच प्रारब्ध झाले आहे त्यांनी तसे करून प्रपंचाचा भार खुशाको वावा. त्यात तिळमात्र कसूर करूं नये. परंतु आपल्या खासगत खात्यात जमा काय झाली साचा शोध काळजीपूर्वक ठेवावा. * । निसापडेल तो वेळ व साधनें । - नोकर यजमानाचे काम करून रात्री विश्रीतिं घेण्यात आपल्या घरी गळा म्हणजे तितक्यांतल्या तितक्यांत आपल्या प्रपंचाची सर्व व्यवस्था लावून वि श्रति घेतो. त्याप्रमाणे संसारिक सर्व दिवस प्रपंच धन्याचे काम इमाने इतबारे करतो आणि रात्री अंथरुणावर पडतो तेव्हा ती वेळ धन्यापासून सुट्टीची मिळविली असे त्याने समजावे. प्रातःकाळी आपण अपल्या उठेपर्यंत प्रपंचाचा ध्यास सोडून माज आपण आपल्या स्वागत