Jump to content

पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यातून कवींना प्रोत्साहन लाभते. त्यांची उमेद वाढते. वाचक सश्रद्ध होऊन कविता कवटाळू लागतो. हे सारे डॉ. पोतदारांच्या उदाराशय वृत्तीमुळे घडते, हे आपण लक्षात ठेवायला हवं. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व नव्या चिकित्सक लेखनास शुभेच्छा!


◼◼

प्रशस्ती/९४