Jump to content

पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/178

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चाँद' आणि 'चौदहवी का चाँद' दोन्ही सुंदर खरेच! एकाचं सौंदर्य अपूर्णतेत तर दुस-याचं पूर्णतेत! चंद्रप्रकाशाची झळ' दूज का चाँद आहे. तो भविष्यात ‘चौदहवी का चाँद' होणं अटळ निसर्गक्रम. त्या निसर्गक्रमाचे रूपांतर पृथ्वी प्रदक्षिणेत होऊन हे लेखन सुफळ, संपूर्ण व्हावे अशी अपेक्षा! त्यासाठी मनस्वी शुभेच्छा!!

◼◼

दि. २५ ऑगस्ट, २०१५
प्रेमचंद स्मृतिदिन

प्रशस्ती/१७७