Jump to content

पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/८९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सर्व महिलांकडून आणि शेतकरी भावांकडून अपेक्षा काय?
 राखीव जागांवर शेतकरी महिला आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणा.
 पुढाऱ्यांच्या बाहुल्यांना मते देऊ नका.
 शेतकरी महिला आघाडीच्या उमेदवारांना राखीव चिन्ह दिलेले नाही. आपल्या मतदारसंघांतील शेतकरी महिला आघाडीच्या उमेदवारांची खूण नीट माहीत करून घ्या.
 शेतकरी महिला आघाडीच्या उमेदवारांच्या साहाय्यासाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही बिगरराखीव जागी उभे आहेत. त्यांनाही विजयी करा.

(६ नोव्हेंबर १९९४)

◆◆







पोशिंद्यांची लोकशाही / ९१