Jump to content

पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जी जी काही सद्भावना तुमच्या मनात असेल तिला विचारा, की या परिस्थितीत माझं मत कोणाला गेलं पाहिजे? त्याचं उत्तर स्वच्छ मिळालं, की त्याप्रमाणे तुमचं मत नोंदविणारं बटण दाबा.

(६ मे २००४)

◆◆











पोशिंद्यांची लोकशाही / २५८