Jump to content

पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. هم معه - م یا با عن محمي ب ہے علی العب على المال لي ي م ف ••••••••••••••• م •••••••••••••••••••••••••••••••••••• १५८ पडसे कुलवृत्तान्त [ प्रकरण सदाशिव महादेव (४) यांस हरी व जनार्दन असे आणखी दोन बंधू असावे, असे खालील लेखावरून दिसते. (वंशावळ पृष्ठ १२४ पहा.) राहाळकर, नाशिक यांचे घरची वंशावळी, पान १५. १२ सदाशिवभट पिते महादेवभट आजे हरभट पणजे रामभट बंधु हरभट व केशव व जनार्दन, गांव कोचरें हल्ली कडावली, श. १६८८ कार्तिक शु. ३. खंड पहिला, पृष्ठ २९५ गणेश कृष्ण (८) मृ, श. १८६५ चैत्र कृ. २. * वामन गणेश (९) स. १९४६ मध्ये सेवानिवृत्त. वास्तव्य ६७ सोमवार पेठ, सातारा. कन्या (१) चिगू (विजया), भ्र. मोरेश्वर शिवराम साठे, वाई. वि. श. १८६४. (२) विमल, वय ८. । खंड पहिला, पृष्ठ २९६ * गंगाधर वामन (१०) मॅट्रिक. बडोदे कलाभवनाचा विणकामाचा शिक्षणक्रम पूर्ण. सातारा टेक्स्टाईल लि. मिलमध्ये विणकामतज्ज्ञ आहेत. भार्या सुनंदा (तारामती), वय २०. पि. जोगळेकर, वाई. * भालचंद्र वामन (१०) मॅट्रिक विद्यार्थी. * पुरुषोत्तम वामन (१०) मराठी सातवी. * प्रभाकर वामन (१०) इंग्रजी पहिलींत. * लक्ष्मण गणेश (९) सातारा टेक्स्टाईल | खंड पहिला, पृष्ठ १२४ लि. (भांडवल ५० लक्ष) या गिरणीचे मॅनेजिंग एजंट. वास्तव्य १७७ ९ लक्ष्मण* हणमंत* वासुदेव* सदाशिव पेठ, सातारा. कन्या (२) । शरच्चंद्र* नीळकंठ* प्रकाश* शशिकला, वय ४. विश्वनाथ श्रीकांत* :- * शरच्चंद्र लक्ष्मण ( १० ) इंग्रजी ! १० दामोदर* सुरेश* पांचवींत. सुधाकर* सुभाष* श्रीकृष्ण विश्वनाथ लक्ष्मण (१०) मृत. -अरुण* * दामोदर लक्ष्मण ( १० ) इंग्रजी | सातारा सातारा पांचवींत. * सुधाकर लक्ष्मण (१०) वय ९. मराठी तिसरींत. * श्रीकृष्ण लक्ष्मण (१०) वय ६. * अरुण लक्ष्मण (१०) वयः १. हरी कृष्ण (८) मृ. स. १९४०. * हणमंत हरी (९) साता-यास लोखंडी सामानाचे दुकान आहे. वास्तव्य ६७ सोमवार पेठ. * नीळकंठ हणमंत (१०) वय १२. इंग्रजी दुसरींत. पुर णे