Jump to content

पान:पद्य-गुच्छ.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ पद्य-गुच्छ गुरफटून बसतांना, आई वाटे बाळा कुशीत घेई गाडी बिन घोडचाबैलाची मोटार हि नच पेट्रोलाची पालखी न वा मेणा वाटे तिरडी श्रीमंतीची थाटे दोचौघांनी ओढित नेणें मृतासारखे काय हें जिणें शाबास म्हणे आपणा आपण शिणल्याची ती त्याची खूण इतर कोण त्या 'भले वहावा' म्हणतो आला जरि त्या थकवा वाजवुनी घुंगरू रुपेरी भरीस घालुनि 'खावरदारी' पुढील पदातिस देत इशारा हंसाल पाहुनि त्याचा नवरा दौड निघाला हा आमुचा रिकशाबाला