पान:तर्कशास्त्र.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५६ तकैशाख. ( R ) ‘देवाचें स्वरूप मंगल असल्यास त्यास रक्तपाता पासून तोष होणार नाहीं. तें अमंगल असल्यास अवदान देण्यांत हित नाहा. .'. प्राण्यांचा रक्तपात केल्यानें कांहीं फायदा नाही.” (काणेकृत गौतमबुद्धचरित्र. पृष्ठ ५७. ) रहें निगमून चुकीचें अहे असें ज्यास दाखव्वयाचें असल, त्यानू प्रातज्ञत सांगितलेल्या पयोद्ध्यापैकी कोणतातरा एक पर्यायू खाटा आहू अस दुखवलें पाहिजे; 리 जर् ह् पयाय नूःशष असताल तूर् प्रातपक्षूा अथातू निरुतर् कला जडूल. स्युद्वृद्बृचां माङ्णं जुर् वूनचूकु असलू, तर निगमन खर हाइलु; व त खाष्ट्र आह अर्से दाखूविण्याचा एकूच मागे आहे, तो हा कीं, श्रुतिज्ञेत सूगितलाल पयाय निःशष नाहीत-ह्मणज सागतलल्या पयाया'शिवाय निराळा पर्याय असू शकेल-असें सिद्ध केलें पाहिजे. (३) जर ती गोष्ट खरोखर घडली असेल तर तुह्मांस ती खरी मानली पाहिजे; जर ती घडली नसेल तर तुह्मीं ती खोटी मानिली पाहिजे; परंतु ती घडली असेल किंवा नसेल; .’. तुह्यांसू ती खरी मानली पाहिजे, किंवा खोटी मानली पाहिजे. परंतु या ठिकाणी तिसरी एक कल्पना शक्य आहे, ती अशीं कीं, त्या गोष्टीचा कांहीं भाग घडला असल व बाकीचा घडला नसेल,