पान:तर्कशास्त्र.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ኗ°&ረ तकैशास्त्रं, अ, इ, ए, ओ या चारी प्रकारचीं निगमनें या हेतुस्थितीत निघण्याजोगीं आहेत. दुसरी गोष्ट ध्यानांत ठेवण्याजोगी ही आहे कीं, फक्त याच हेतुस्थितींत निगमनाच्या ठिकाणीं अ सिद्धांत असू शकतो. * स्थित्यंतरा ? विषयीं जेव्हां । आपण विचार करूं तेव्हां आपणास असें दिसेल कीं, प्रत्येक प्रकारच्या अनुमानाला या हेतुस्थितीचें रूप देतां येईल. परंतु कांहीं अनुमानें अशीं आहेत कीं तीं स्वभावतः इतर हेतुस्थितींत पडतात. २६. प्रत्येक हेतुस्थितींत ग्राह्य संधी कोणकोणचे आहेत हें ठरविण्याकरितां कांहीं विशेष नियम केले आहेत. जर्से, पहिल्या हेतुस्थितींत ( १ ) अल्पप्रतिज्ञा विधि रूप असलीच पाहिजे. कारण ती निषेधरूप असेल तर निगमन निषेधरूप असलें पाहिजे, व त्यांतील महत्पद व्यातिविशिष्ट होईल, परंतु ते महत्प्रतिज्ञेत व्यातिविशिष्ट असू शकणार नाहीं. कारण अल्पप्रतिज्ञा निषेधरूप असली ह्मणजे महप्रतिज्ञा विधिरूपञ्च असली पाहिजे, व विधिरूप सिद्धांताचें विधेय व्यातिविशिष्ट नसतें, या नियमामुळें ११ पैकीं अइइ, अइओ, अओाओ हे तीन संधी वर्ज झाले. (२) महत्मतिज्ञा सर्वगत असलीच पाहिजे. कारण ती एकदेशी असल्यास तींतील मध्यपद ( उद्देश्य ) अव्याप्त होईल, व अल्पप्रतिज्ञा विधरूप असल्यामुळे तीतील मध्यपद (विधेयपद) ही व्यातिवि