Jump to content

पान:तर्कशास्त्र.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरJ. Հձ खूरा असल्यास, अ अज्ञात, इ खेोटा, व आा अज्ञात असत्तं.. खेोटा असल्यास, अ खेोटा, इ खरा, व अा खरा असता. खरा असल्यास, अ खेोटा, इ अज्ञात, व्र ए अज्ञात अततो. खोटा असल्यास, अ खरा, इ खोटा, व्र s ) ए खरा असतो. या कोटकावरून हैं सहज ध्यानांत येईल कीं, सर्वगत सिद्धांताच्या सत्यतेवरून किंवा एकदेशी सिद्धांताच्या असत्यतेवरून, इतर सर्व सिद्धांतांचा ‘ भाव ? आपणांस शोधून काढतां येईल; परंतु सर्वगत सिद्धांतांच्या असत्यतेवरून किंवा एकदेशी सिद्धांताच्या सत्यतेवरून, फक्त त्याच्या विसंवादी सिद्धांताचाच 'भाव? अ,पणांस कळेल. ३३. हैं लक्षांत ठेवार्वे कीं, परिवर्त किंवा प्रतिक्रियेच्या योगार्ने जीं आपणांस अव्यहित अनुमानें काढतां येतात तीं फत्त पूदार्थीच्या संख्यागम्रवरून किंवा अंतर्गत गुणागमावरूनच येतात. विपश्येयामध्यें, अ सिद्धांत खरा असल्यास ए सिद्धांतही खरा असला पाहिजे, कारण अ सिद्धांताच्या संख्यागमांत ए सिद्धांत अंतर्गतच असते. अ.खर् असला तर इ. खेोटा असूतो; कारण अ सिद्धांतांत, सर्वे उद्देश्यनिर्दिष्ट जातीत कांहीं एक गुण अहेि, असे आपण ह्मणतो, व इ सिद्धांतांत, त्याच जातींत तोच गुण नाही, असें ह्मणतो, तेव्हां एकाच वेळीं दोन्ही सिद्धांत ~ ~ * ** खरें कसें असतील? परिवर्त किंवा प्रतिक्रियेनें आलेल्या ए सिद्धांत | ओ सिद्धांत