पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १ला ( ३ ) असतांना, माझ्याकडे अवलोकन करीत नाही, आणि कांहीं गुण गुणन आ पल्या नादांत आहे; बरें तर काय ह्मणते में श्रवण करूं. ( नटी प्रवेश करते डुंबरी (जल भरन जान जमुनाके॰ या चाली०) .साकेतीं नरशार्दुल मकुटे लोक हिना स्तव श्रीरघुनाथ ॥ ०॥ ब्रह्म सनातन पूर्ण परात्पर सचिघन जो तारिअ नटी- U O नाथ ॥साकेतीं ॥१॥ रविवंशोद्भव राम सुमित्रासत ॥ भरनहि शत्रु चतुर्थ ॥ साकेनी० ॥ २॥ रावणादिख ल अरिवल बंधाया॥ कारण झाला कमला कांत ॥ सा के तीं नर शार्दुल प्रकटे लोक ॥३॥ सूत्रधार- (जवळ जाऊन प्राण सखे, जो अनंत कोटि ब्रह्मांडनायक प्रभु अवतीर्ण होऊन सर्वांचे मनोरथ परिपूर्ण करिता झाला व दुष्टांचा संहार करून ज्याणें धर्मस्थापना केली त्या श्रीरामचंद्राचे गुणवर्णनाच्या इच्छे- नें मी जानकी स्वयंवर नामक नाटक करून दाखविणार आहे. तर त्यासंबं धीं सर्वपात्रांची सिद्धता तूं सत्वर कर. , नटी० - प्राणनाथ, ही मी सिद्धच आहे आज्ञा मात्र व्हावी. सूत्रधार० - प्राणसखे, या वसंत समयाचें कांही वर्णन कर बरें, नंतर नार- कास आरंभ करूं. · नटी० - बहुत उत्तम आहे. पद (देश राग रखकरसमय वसंत ॥ आला करख कर समय वसंत ॥ ध्रु०॥ विषयि जनाला रम्य सदोदित ॥ याया हाचिउसं- त॥ आला० ॥१॥ नानात रुसीं पल्लव फुटनी॥ शोभनि रंग अनंत ॥ आला० ॥२॥ मंद मंद गति मारुत वाहे ॥ शी तकरभिअत्यंत ॥ आला०॥ ३॥ यज्ञ पर्व जनिसांगक राया" रमती संत महंत ॥ आला रूख कर समय •॥ ४ ॥ सूत्रधार० - वाहचा! प्राणसखे, वाहवा! जें तूं ऋतुवर्णन केलेंस में समयानुसार झालें यामुळे श्रवण करून सभाजनांसह माझें मन फारच समाधान पावलें: