Jump to content

पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कै० हरि माधव पंडित

यांचे विविधज्ञानविस्तारांत प्रसिद्ध झालेले

चार चरित्रात्मक लेख.
अर्थात्

 १. कृष्णशास्त्री चिपळूणकर,
 २. सौ. डा० आनंदीबाई जोशी, एम्. डी.,
 ३. जनार्दन बाळाजी मोडक, बी. ए.,
 ४. जावजी दादाजी चौधरी,

यांची चरित्रे.


मुंबईत कर्नाटक छापखान्यांत छापिली.
जुलै १९०८.

प्रकाशक-नाडकर्णी आणि मंडळी.

किंमत ६आणे.


प्रकाशकांनी सर्व हक्क स्वाधीन ठेविले आहेत.