Jump to content

पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संपादक, प्रकाशक व मालक हे तेच झाले. भारतपत्र पणजी येथे सुरू झाले त्यावेळी आकारांत व वर्गणींत बदल करण्यांत आला. श्री. शांबाराव प्रभृति भारत मंडळाचे सहकारी आरंभींचे कांहीं अंक नियमीत निघू शकले भारताची मराठी बाजू पहात असत; तथापि नाहीत; तथापि पुढे संपादक हेगडे देसाई पुढे ती मंडळी सुटल्यावर दुस-यावर्षी त्यांतील यांनी नियमीतपणाकडे विशेष लक्ष देऊन भारत फक्त एकटेच राहिलेले रा. दत्ताराम जगन्नाथ प्रकाशनाचा गुरुवार हा दिवसाअखेरपर्यंत बोरकर यांचे मराठी लेखन भारतात येऊ लागले कधीच चुकवला नाहीं. पण दुर्दैवाने १९१४ साली बंडवाल्यांकडून त्यांचा अमानुषपणे अंत झाला आणि भारकांहीं कालानंतर ट्रेडल आणण्यांत आले व ताच्या मराठी विभागाचा त्यांचाहि संबंध पाने वाढविण्यांत येऊन चार पाने पोर्तुगीज व अचानक सुटला. त्यानंतर भारतकारांना असे चार मराठी अर्शी दर अंकाच आठ पृष्ठे करण्यांत कांहीं मराठी लेखक मिळाले की, पुढे पुढे आली. पुढे भारताचे रोमन लिपींत कोंकणी त्यांनी ऐनवेळीं दगा द्यावा, आणि अशा या प्रकाशनहि सुरू होऊन बरेच दिवस चालले. अडचणीमुळेच मराठीकडेहि आपली लेखणी अशा रीतीने 'भारत' पत्रांचा वाचकवर्ग हि वळविण डॉ. हेगडे देसाई यांना भाग झालेंहळूहळू वाढला. केपे येथे प्रकाशन सुरू झाल्यापासून न्यायालयाच्या जाहिराती मिळू । वास्तविक गोव्यांत नियतकालिक सुरू लागल्याने आर्थिक स्थितींत तेवढी सुधारणा करतांनां सर्वच बाबतींत स्वत:च्या तयारीची झाली व त्यामुळे साधारणसे स्थैर्य हि लाभत जरूरी असे. पैसा, व्यवस्था, लेखन इ. इ. गेले. जेम तेम खचची तोंड मिळवणी होऊ एखाद्या गोष्टींत दुस-यांवर अवलंबून राहण्याचा लागली. तथापि खरें आर्थिक स्वास्थ्य भारत मूर्खपणा केला तर मुखपणा केला तर शुल्लक कारणासाठींहि मग कारांनी अखेरपर्यंत लाभलंच नाहीं. अडून राहाण्याचा प्रसंग यायचाच ! डॉ. हेगडे देसाई हे पोर्तुगीज फरडे लेखक भारताचे प्रकाशन केपे येथे सुरू झाल्यानंतर असल्याने भारताची पोर्तुगीज बाजू अखेरपर्यंत | मराठी लेखनांत सहकार्य करणारे श्री ज. प. नि:स्पृह व बाणेदार होती. या नि:स्पृहतेमुळेच मळकर्णेकर हे भारतकारांना मिळाले आणि पोर्तुगीज सरकारने निरनिराळ्या प्रसंगी त्यांनी आपुलकीने व एकनिष्ठेनें “भारत' त्यांच्यावर जे छोटे मोठे खटले भरले त्यांची पत्राच्या अंतापर्यंत त्यांच्याशी विविध-साहिएकूण संख्या सहज वीसापेक्षा अधिक भरेल. त्याने सहकार्य केले. त्यांपैकी तीन खटल्यांत त्यांना कैदेची आणि दंडाची शिक्षा भोगावी लागली, जनतनेंहि । या प्रसंगी त्यांना आपुलकीने सहाय्य केले. चळवळीचा प्रतिध्वनि गोमंतकांत उठला आणि सन १९२१ सालीं महात्माजींच्या ‘स्वदेशी ३८