Jump to content

पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घेण्याची जी क्रूर जत्रा ती बंद केली.आपल्या नॉनछि द नॉल्ह लोकांच्या धर्मास जे पूर्वी अनेक धोके प्राप्त कॉकस्त होऊन त्यांपासून जी अनेक संकट भोगावी लागत. असले दुष्ठ व जुलमी प्रकार बंद केले. नवीन काबिजादीचें वर्तमानपत्र म्हणून अस्तु. याचा पेडणे महालांतील पार्से येथे जन्म झाला. नवीन काबिजादींतील हेच पहिले वृत्तपत्र सुज्ञ सरकारास आमची इतकीच विनवणी होय. हे साप्ताहिक असून मराठी व पोर्तुगीज आहे की, आपल्या लोकांचे उपयुक्त विद्यकडे असे याचे दोन विभाग होते. ता. १ एप्रिल अगदीच दुर्लक्ष होऊन जी सध्या कस्पटाप्रमाणे निकृष्ट स्थिति झाली आहे तिची खरी कळकळ सन १८८२ रोजी या वृत्तपत्राचा पहिला अंक निघाला. कै. गोविंद भास्कर पार्सेकर हे व लाज धरून येथे लिहिले आहे. ते न्याय त्याचे संपादक व प्रकाशक होते. या वृत्तपत्राचे दृष्टीने आपले अनाथ लोक अज्ञानांध:कारांतून कार्यालयहि पार्ले येथेच होते. नवीन काबिज्ञानकिरणांत येण्याकरतां एतद्देशीय जी महाराष्ट्र जातील सर्व भागांतून याचा प्रसार व्हावा भाषा तिच्या प्रिमार्य शाळा स्थापाव्या व अशी चालकांची इच्छा होती व त्या दृष्टीने विद्येचे जीवन पाजून, परतंत्ररुप सागरांत जे जें त्यांनी प्रयत्नहि चांगला केला होता; पण गचकळ्या खात आहेत त्यांस स्वतंत्रतेच्या मार्गात आणण्यास आपला परोपकारी हस्त त्यावेळी नवीन का बिजार्दीतील टपाल वितरण पसरावा. येणे करून जो आपल्या लोकांच्या व्यवस्था ठीक नसल्याने त्यांत त्यांना तितकेसे गळ्यास अनिर्वाच्य प्रेमबंधनाचा फांस पडेल यश आले नाही. या पत्राचा आकार मोटा त्याचे आपण कर्दीहि उतरायी होऊ शकणार असून नवीन काबिजादीसंबंधच्या अनेक प्रश्नांची यांत विस्तृत चर्चा येत असे. अग्रलेख, नाहीं. " स्फूट विचार व वर्तमानसार असे लिखाण यांत नियमीत येई. अधून मधून पत्रे व इतर लेखहि देशसुधारणेच्छु नियतकालिकाचे आरंभापासून अखेरपर्यंतचे मुद्रक व प्रकाशक गार्सेज येत असत. सन १८८२ पासून १८८६ च्या जानेवारीपर्यंत चार वर्षे हे वृत्तपत्र चालले. पाल्य हेच असून पुढील साप्ताहिक प्रकाशनाचे १७-१-१८८६ चा या पत्राचा अक अखेरचा मालक व चालकहि तेच होते. ठरला. २४