Jump to content

पान:गोगलगाईचे पंख.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

... साध्य करू... निळाईवर फुटलं तांबड ऊठ सानुली ऊठ राजा झटकूनी आळस सारा साखरझोपेची सोडा मजा साफ-स्वच्छ होऊनी मग घाला सूर्याला नमस्कार दोरीवरच्या उड्याही भराभर होई संपन्न आरोग्याचा साक्षात्कार करुनी अभ्यास एकचित्ताने हसतमुखाने मदत आईला शाळेमध्ये हिरीरीने खेळ खेळा हेच असे संवर्धन बुद्धीला सर्वांशी करा निकोप मैत्री सगळ्यांना मदत निस्वार्थी हे विश्वची माझे घर . साध्य करू खऱ्या अर्थी 63