Jump to content

पान:केरळ कोकीळ.pdf/317

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याच्या तं असून हाय हाय केरळकोकिळ, पुस्तक १३ ३. ईल." इतकें ह्मणून तो शिरच्छेद करणाऱ्या मांगाकडे वळून त्यास मणाला "बाबारे! आटप, लौकर आटप. तूं आपले काम करून झटपट मोकळा हो कसा." इतके त्याचे शब्द पुरे होतात न होतात तो गर्दीतून आरोळी उठली की "थांबा, थांबा, थांबा ! मारूं नका." सारे लोक तोच शब्द उच्चारूं लागल्यामुळे जिकडून तिकडून 'थांबा, थांबा' हाच ध्वनि दुमदुमत राहिला. हा शब्द डेमनचा होता. तो घोड्यावर बसलेला असून, सारखा भरधांव पिटित आल्यामुळे घामाने अगदी थबथबलेला होता. दम भरल्यामुळे एकसारख्या त्याच्या धापा सुरू होत्या. त्याच्याने दुसरे कांहींच बोलवेना. इतकें मात्र मोठ्या कष्टाने ह्मणाला "मित्रा! तूं अझून जिवंत आहेस ह्यांतच मला सारी जोड पावली." पिथिअस ह्मणाला "हाय हाय! केवढे माझें दर्दैव! की त्याने तुला इतक्यांतच आणले गराए शाम परस्परांतील ही अद्वितीय मैत्री पाहून डायोनिसस अगदी आश्चये. चकित होऊन गेला. आणि आजन्मांत ज्याला कधी सुजनपणान आण स्पश कला नव्हता, त्याच्या सुद्धां मनाला पाझर फुटला. तो सिहासनावरून खाली उतरला आणि मोठ्याने ह्मणाला तुमा दाघाना-अप्रतिम जोडीला : अभय ! जीवदान !' दिले, दिले ! मच्या निस्सीम मैत्रीच्या प्रत्यक्ष उदाहरणाने तुमी माझ्या मनावर काही ठसा उठवून दिला की, मैत्री हा सदण केवढा मोठा आहे, त्याची कल्पना बरोबर उतरली." MERI मन व पिथिअस ह्यांची लोकोत्तर मैत्री पाहून वाचकांसही आ. श्चर्य वाटेल, यांत संदेह नाही. आपल्या मित्राकरितां आपला जा घालणे. ह्यापेक्षा अधिक प्रीतीचे लक्षण मनुष्यापाशी कांहीं राहिल ना mar - राजयोग का प्रकरण सातवें तलाशा का ध्यान आणि समाधि.जी येथपर्यंत राजयोगांतील निरनिराळ्या पायऱ्यांचा वर वर विचार आह्मीं संपविला. आतां चित्तएकाग्रतेच्या अभ्यासाची एक अत्यंत