Jump to content

पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संभोगाचा प्रकार एचआयव्हीबाधित व्यक्तीबरोबर असुरक्षित संभोग करून एचआयव्हीची जोडीदाराला लागण होण्याची शक्यता पुरुषांचा समलिंगी संभोग गुदमैथुन सगळ्यात जास्त शक्यता (या संभोगात रिसेप्टिव्ह जोडीदाराला इनसर्टिव्ह जोडीदारापेक्षा लागण होण्याचा जास्त धोका असतो.) काही प्रमाणात शक्यता मुखमैथुन स्वत:चा हस्तमैथुन शून्य शक्यता दोघांमधला हस्तमैथुन शून्य शक्यता मांडीत लिंग घालून केलेला संभोग शून्य शक्यता शरीर एकमेकावर घासून केलेला संभोग (बॉडी सेक्स) शून्य शक्यता चुंबन शून्य शक्यता कृत्रिम लिंग वापरून शून्य शक्यता (इतर कोणाचे स्त्राव त्यावर नसतील तर) स्त्रियांचा समलिंगी संभोग मुखमैथुन काही प्रमाणात शक्यता स्वत:चा हस्तमैथुन शून्य शक्यता दोघींमधला हस्तमैथुन शून्य शक्यता शरीर एकमेकावर घासून केलेला संभोग (बॉडी सेक्स) शून्य शक्यता चुंबन शून्य शक्यता कृत्रिम लिंग वापरून शून्य शक्यता ( इतर कोणाचे स्त्राव त्यावर नसतील तर) एचआयव्हीची लागण झाल्याची लगेच लक्षात येण्याजोगी कोणतीही दृश्य लक्षणं नाहीत. त्यामुळे एचआयव्हीबाधित व्यक्तीला अनेक वर्ष आपल्या शरीरात इंद्रधनु... १०४