पान:आरोग्यशास्त्र.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाणी २७ पर्यंत असणाऱ्या भूगर्भाची स्थिति. (३) पाण्यांत असणाऱ्या संभवनीय अशुद्धतेचा उगम व प्रकार. (४) जलनिधि असल्यास त्याची स्थिति. ( ५ ) पर्जन्य व वातमापनाची माहिती. नुकताच पाऊस पडला अस ल्यास असली माहिती दिली पाहिजे. ( ६ ) आसपास जलोत्पन्न विकार झाला असल्यास त्याची खबर एण्ड डीजल जंतूंसंबंधीं परीक्षा करावयाची असल्यास ५ ते १० तोळे जल पुरे होतें. हें धरण्यासाठीं कुपी जंतुविराहित करावी. (अ) ( १ ) स्थूल मानानें केलेली परीक्षाः - रंग, स्वच्छता, चमक, चव व वास ह्यांसंबंधीं परीक्षा करावी. पांढऱ्या तबकडीवर ठेवलेल्या २ फूट उंचीच्या नळींत पाणी भरावें. शुद्ध पाण्यास निळ्या किंवा हिरव्या रंगाची किंचित् झाक असते. ह्या पाण्यास पिवळी किंवा पिंगट झाक असल्यास बहुधा प्राणिज पदार्थ व त्यांतून सुएजमधले अस असें समजावें. असले रंग उद्भिज पदार्थ व लोखंडापासूनही येतात. (२) स्वच्छता - थोडें पाणी घेऊन परीक्षक नलिकेत हालविल्यानें पाण्यांत गढूळपणा येतो किंवा नाहीं हें पहावें. T. FISTE (३) चमक - कांहीं पाणी मंद दिसतें. एकाद्या जागेचे पाणी स्वच्छ व चमकदार दिसतें. अशा पा हवा असते. S पाण्यांत कॅर्बानिक अॅसिड वायु व (४) वाईट चवीचें पाणी त्याज्य समजावें. (५) पाणी उकळल्यानें त्याचा वास अधिक समजतो. (आ) रासायनिक परीक्षा- - ( १ ) पाण्याचा धर्म. पाणी आम्ल धर्माचें आहे, किंवा क्षार धर्माचें आहे ह्याची परीक्षा लिट्मस कागदानें करावी. तें आम्ल धर्माचें असल्यास त्यांत ह्यूमिक असिड अथवा कॅर्बानिक अॅसिड वायु आहे असें समजावें. कॅर्बानिक वायु असल्यास पाण्याला आधण आणल्यानें तो उडून जातो. सोडिअमचे अथवा कॅलशिअमचे