Jump to content

पान:आदयशास्त्रकथन.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८४) णि दार उघडून झटकन पळून जा तें ऐकून तो त्या दे- शास गेला आणि फौजेंतले सरदारलोक बसले होते त्यांत जाऊन बोलिला म्यां तुला निरोप आणला आहे तेव्हां येहूने पुसलें कोणाला त्याने सांगितले हे सरदा- रा तुला तेव्हां ते दोघे मिळून घरी जाऊन भविष्य भा ष्यान्च्या पुत्राने त्याच्या डोक्यावर तेल घालून सांगित- लें किं इस्राएलाचा ईश्वर जो देव त्याने तुला आप- या लोकांवर सणजे इस्राएलदेशावर राजा केलें आ हे आणि जेजबलाच्या हाताने जे माझे चाकर व पैगं बर मारले गेले त्याचा सूड उगवण्यासाठीं त्वां हा जो तुझा धनी त्याचें घर मोडून टाकावें कांकि एहाबा चें सर्व घर नाशास जाईल व एहाबाच्या आश्रयाने स जीं माणसें वांचलीं आहेत त्यांला मी मारून टाक. णार आणि जेजबलेस जजरेलाच्या सीमेंत कुत्रे खाणा- र तिला कोणी गाडणार नाहीं असा अलीशाचा निरो- प सांगून भविष्यभाष्याचा पुत्र दार उघडून पळून गे ला नंतर येहू बाहेर येऊन आपले सोबती जे सरदार लोक बाहेर होते त्यांला बोलिला ईश्वराने मला इस्रा एलदेशाचा राजा केलें आहे तें ऐकून त्यानी घाईघा ईने आपलीं वस्त्रे घालून रणवाद्ये वाजवीत सर्वला जाहीर केलें किं येऊ राज्य करीत आहे नंतर इलाए लदेशाचा राजा जो योराम त्याजवर येहू बंड उत्सन्न क रून