Jump to content

पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिद्धनकृत. २ तो गुण मूर्त तुते घडिले तरि काय करूं म्हणतोस त्यजोनी ।। तूं जरि जुझ कदा न करूं म्हणसी निज दाइज मोह धरोनी ॥ तें करवील अवश्यक कर्म न चालति या रवि हिंडवि रानी ।। ६० ।। या हि वरी सकळां हदयों वसतो जगदीश्वर साक्षि भुतांचा ।। चेष्टवितो भुत-संधैं समस्त हि सूत्र-धरी प्रभु बाहुलियांचा ।। यंत्र न चेष्टत बाहुलि ही तशि मायिक दावुनि आपण साचा ।। तो तुझिये हृदयीं करवील तुं व्यर्थ चि आग्रह मांडिसि याचा ।। ६१ ।। तो हृदयस्थ तया शरणागत होउनियां भज सर्व हि भावे ।। जेवि जळे भरिल्या सरिता शिरती जळसागरि अन्य न उठावे ।। त्या मज आत्मकृपेस्तव शांतिस पावति अर्जुन जाण स्वभावें ॥ शाशत पद ते चि तुं निश्चित स्वप्निहुनी जसि जागृति यावे ।। ६२ ।। या परि जाण जसा म्हणिजे निज वस्तुस होइल जाणत आंगें। है अति गह्य गुजा परते मज तू प्रिय एकपणे म्हण मा । रिया श्रवणी भरले रस ज्या परिची मुस वागे ।। तेंवि ठसावनि मानितसे करि स्वच्छपणे उठ सावध वेगें ।। ६३ ।। सर्व हि गद्य तयांतिल उत्तम सांगतसे पुढती तुज पार्था । ते मम वाक्य सुधा न पवे सरि श्रोत्र भरी करि संग्रह आतां ।। आत्मसखा मज आवडसी मज हीहनि पार्था ।। कारता वादजसजणा जाश माय प्रवत्तेत बाल एकमने मजमाजि निघे अवघा चि मि होशिल अदय पनि। स्या कार तनास मद्रुप आणि फळेकर सर्व भती मजला चि नमी जव होइल निश्चित भय प्रिये परि आवाडे ये न कदा वचनोक्ती ।। ६५ ।। सांडनि धर्म शुभाशुभ सर्व मला शरणागत ये निज भाडे भरी जग मात्र नसो मजलाचि पहावे ।। फळे इह-स्वर्ग-सुखादिक पावन व्हावे ॥ अद्वय ठेवित काहिं च शोक न पावे ।। ६६ ॥ गिता तप ज्या शरिरास नसे गरुभक्ति । निग्रह मप पूण सचतन व्यक्ति ।। यार आवडसी मज प्रीय प्रिये परि आवाडे ये ना । एक मि जो जग सर्व भरी जग मात्र नमो तेथ मिळे तरि कर्म फळे इह-स्वर्ग-सुखानिक मोक्षपदी सहज स्थिति अद्वय ठेवित का है न वदे निज गुह्य गिता तप ज्या शासित सज्जन संत न सेवत निग्रह मद्रुम पूर्ण सचेतन निंदक जो मज साधु हि निदिल त्यास: मालदी.. श्रवण-कान. ११ सुधा अमृत. ५० दुरिचारि सरिनामा श्यती, मध्यमा, माव. १७