सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी

Page contents not supported in other languages.
विकिस्रोत कडून

नमस्कार सुबोध कुलकर्णी,
मराठी विकिस्रोत वर आपले स्वागत आहे,
विकिस्रोत म्हणजे विकि तत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचे ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठान द्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधू प्रकल्प आहे. विकिस्रोत हा विकिपीडिया प्रमाणेच संपादनासाठी सर्वांना खुला असलेला प्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचे आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना (अभ्यासकांना) आपल्या अभ्यास, संदर्भ, व संशोधनात्मक, उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मूल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिस्रोताचा दर्जा आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास येथे अवश्य नमूद करावे. आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आपल्याकडून विकिस्रोत वर भरपूर काम होवो हीच सदिच्छा. वाचा - विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन‎

आपले विनम्र, साहाय्य चमू

'माणूस'[संपादन]

नमस्कार, सुबोध कुलकर्णी तुमचे महितगरांचे चर्चपणावर प्रश्न पाहिले. सद्या ते सक्रिय दिसत नाही. परंतु प्रस्तुत माहिती काम येईल असे वाटते. जर ते (प्रशाशक) त्यांचे काम प्रताधिकारमुक्त करायचे असेल तर त्यांना ती अंक कॉमन्स वर अपलोड करायला लागेल. जर ते अंक पूर्वी प्रकाशित केली असतील तर त्यांना Commons OTRS सिस्टिमला सूचित करायला लागतील व आपली घोषणा देयला लागेल. घोषणा करायला https://tools.wmflabs.org/relgen/ वर संपर्क करू शकाल.

--टायवीन२२४०माझ्याशी बोला(तत्पुरता प्रचालक)१४:५३, १७ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

Indic Wikisource Proofreadthon[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it

Indic Wikisource Proofreadthon II 2020[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it