Jump to content

सदस्य:ओंकार बूढे

विकिस्रोत कडून

इवलेसे रोप लावियले द्वारी । तयाचा वेलू गेला गगनावरी ॥ १॥

मोगरा फुलला ,मोगरा फुलला । फुले वेचितां बहरू कळियांशी आला ॥ २ ॥

मनाचिये गुंती गुंफियेला शेला । बाप रखुमादेविवरु विठ्ठलें अर्पिला ॥ ३ ॥

__ संत ज्ञानेश्वर अभंग