सदस्य चर्चा:Dharmadhyaksha

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

नमस्कार,

आपल्या विकिस्रोतवरील अलिकडील संपादनाच्या यशस्वी प्रयत्ना बद्दल अभिनंदन करतानाच विकिस्रोत प्रकल्पात मूळ लेखकाचे लेखन जसे होते तसेच जपले जाते. समाजात नटाची जागा लेख राम गणेश गडकरींनी मुळात जसा लिहिला तसाच जपावा लागेल.राम गणेश गडकरींचे Barometer चे वर्णन चूक आहे का बरोबर हे विकिस्रोत प्रकल्पाच्या कक्षेत येत नाही. फारतर मराठी विकिपीडियातील बॅरोमीटर विषयक लेखात राम गणेश गडकरींची संबंधीत लेखात झालेली गल्लत संदर्भासहीत नोंदवू शकता.उपरोल्लेखीत कारणाने आपण केलेले संपादन उलटवले गेले असेल अथवा केव्हाही उलटवले जाऊ शकते.

आपल्या आवडीचे वाचन आणि मुळ लेखांचे मुळ स्वरूपात जतन विकिस्रोत प्रकल्पाच्या माध्यमातून घडत राहो हि शुभेच्छा.

Mahitgar (चर्चा) १८:४०, ५ फेब्रुवारी २०१३ (IST)