सदस्य चर्चा:Bikelover982

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
Wikisource-logo-mr.svg

नमस्कार Bikelover982,
मराठी विकिस्रोत वर आपले स्वागत आहे,
विकिस्रोत म्हणजे विकि तत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचे ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठान द्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधू प्रकल्प आहे. विकिस्रोत हा विकिपीडिया प्रमाणेच संपादनासाठी सर्वांना खुला असलेला प्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचे आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना (अभ्यासकांना) आपल्या अभ्यास, संदर्भ, व संशोधनात्मक, उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मूल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिस्रोताचा दर्जा आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास येथे अवश्य नमूद करावे. आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आपल्याकडून विकिस्रोत वर भरपूर काम होवो हीच सदिच्छा. वाचा - विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन‎

आपले विनम्र, साहाय्य चमू

-- स्वागत आणि साहाय्य चमू (चर्चा) १९:२०, ८ मे २०२० (IST)[reply]

आपली संपादने,[संपादन]

आपण शिल्पकार कोशावर कामास सुरूवात केली आहे असे मला दिसले, आपल्याला अशी सुचना करावीशी वाटते की आपण शिल्पकार कोशावर काम करणे थांबवावे कारण, आपल्याकडे या कोशाची संहिता उपलब्ध नाहीये त्यामुळे दोन स्तंभात लिहिलेला मजकूर ओसीआर करून न घेता, तो मुळ सोफ़्ट कोपीवरून भरावा लागणार आहे. त्यामुळे आपण या व्यतिरिक्त इतर कोणत्याही ग्रंथावर काम कराण्यास घ्यावे. या कोशावर काही लोक नंतर काम करतील आपली संपादने उलटवावी लागतील. आपल्या योगदाना बद्दल धन्यवाद, पण काही तांत्रिक अडचणीमुळे या पुस्तकावर इतरांना काम करने शक्य होणार नाहीये, आपण केलेले ओसीआर वाया जाईल त्यामुळे मी आपल्याला थांबण्याची विनंती करीत आहे. धन्यवाद. QueerEcofeminist (चर्चा) १९:४२, ८ मे २०२० (IST)[reply]

Indic Wikisource Proofreadthon II 2020[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it