सदस्य चर्चा:Abhinavgarule

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

अभिनव आहे. चर्चा तर होणारच.

छान चांगले काम[संपादन]

पहिली दोन तरी चांगली झाली आहेत. केवळ प्रुफ रिडींग आणि किरकोळ सुधारणांचे काम बाकी राहते आहे. अनुक्रमाणिकेच्या प्रथमपृष्ठाचे प्रकाशक/प्रकाशनवार वर्गीकरण केले तर कोणत्या प्रकाशनांची पुस्तके सोपी जातात आणि कोणत्या प्रकाशनांच्या कोणत्या लेखनाला समस्या येतात ह्याचा उलगडा होणे सोपे जाईल.

आभार आणि शुभेच्छा.

Mahitgar (चर्चा) २०:१९, ३० मार्च २०१६ (IST)