"गणपतीची आरती/गजानना श्रीगणराया । आधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिस्रोत कडून
Content deleted Content added
छो.ब. मराठीकरण
ओळ ३१: ओळ ३१:
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:आरती]]
[[वर्ग:आरती]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]

१४:५१, १६ नोव्हेंबर २०२० नुसारची आवृत्ती

<poem>

गजानना श्रीगणराया । आधी वंदू तुज मोरया । मंगलमूर्ति श्री गणराया । आधी वंदूं तुज मोरया ॥ १ ॥

सिंदुर-चर्चित धवळी अंग । चंदन उटी खुलवी रंग ॥ बघता मानस होते दंग । जीव जडला चरणीं तुझिया ॥ २ ॥

गौरीतनया भालचंद्रा । देवा कृपेचा तूं समुद्रा ॥ वरदविनायक करुणागारा । अवघी विघ्ने नेसी विलया ॥ ३ ॥

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.