रानआंबा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

हे मध्यम आकाराचे झाड असते. पाने जांभळाच्या झाडासारखीच, पण आकाराने मोठी असतात. टेंभरासारखे फर (फळ) लागतात. पिकल्यावर खातात.रानआंब्याचे फळ पिकल्यावर टेंभरासारखीच चवीला गोड लागतात.

उपयोग[संपादन]

हागी-उलटी (हगवण-उलटी) असल्यास रानआंब्याची साल व फळे एकत्र किंवा वेगवेगळी कुटून खायला देतात.

संदर्भ[संपादन]

पुस्तकाचे नाव -गोईन लेखिकेचे नाव-डॉ. राणी बंग