मित्र भेद

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

पंचतंत्रातील पहिले तंत्र - "मित्र भेद" वर्गातील कथा.

 • दाम करी काम
 • नसती उठाठेव करी आपलाच घात
 • विनाकारण भिती इतरांची मौज करी
 • नोकराची सूडबुद्धी मालकाची दैना करी
 • धाडसाविना असाध्य साध्य न होई
 • शक्तिपेक्षा युक्ति श्रेष्ठ
 • पापाचे फळ भोगावेच लागते
 • शक्ति व युक्ति साथ येता, विजयाची फडके पताका
 • असंगाशी संग, प्राणावर बेततो
 • दोन्ही घरचा पाहूणा उपाशी
 • गोड बोलण्याला फसू नका
 • जो न भल्याचे ऐकी, त्याची होई दुर्गति
 • नसता प्रसंगावधान, होई आपलेच नुकसान
 • नशीबापेक्षा कर्म श्रेष्ठ
 • एकीचे बळ मिळते फळ
 • चोर करती मजा, मालक भोगती सजा
 • करता एकाचे भले, आपल्याच भारी पडे
 • मुर्खाला उपदेश, आपलेच वाटोळे
 • पाप वाटे मजा, आता भोगा सजा
 • अविचारे कार्य नासते
 • शेरास सव्वाशेर
 • जो मुर्खावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला
 • मुर्ख मित्रापेक्षा हुशार शत्रू परवडला