पान चर्चा:Ganitachya sopya wata.pdf/11

Page contents not supported in other languages.
विकिस्रोत कडून

Tiven2240:,कॉमन्सवरील CropTool वापरून मी या पानावर चित्रे टाकली आहेत.पण हे सोयीचे नाही. त्यापेक्षा विकिस्रोतमध्ये हे CropTool कार्यरत करणे आवश्यक आहे. आपण प्रचालक या नात्याने इतरांची उदा.बोधिसत्त्व, मदत घेवून हे काम करावे ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३६, १४ जुलै २०१८ (IST)[reply]

सुबोध कुलकर्णी: विकिस्रोतावर सुद्धा ते चालू करण्यात आले आहे. आपण विशेष:पसंती#mw-prefsection-gadgets इथून क्रॉपईमेज टूल याला चालू करा. टिक केल्यानंतर उजव्या बाजूला हा टूलचे दुवा येते. आपण त्याला वापरून क्रॉप करू शकतात --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:३१, १५ जुलै २०१८ (IST)[reply]

मी वर जे केले तेच होत आहे. आपण एखादे चित्र टाकून पाहिले आहे का? चित्राचे क्रोपिंग व हव्या त्या पानावर अपलोड हे विकिस्रोतवरच होते. पुन्हा चित्रे विनाकारण कॉमन्सवर अपलोड होण्याची गरज नाही.इतर भाषा उदा.ओडिया,बंगाली,तेलुगु या विकिस्रोतवर हे करता येते. मी विचारले आहे.आपण जाणकारांची मदत घ्यावी.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३८, १६ जुलै २०१८ (IST)[reply]