पान:Yugant.pdf/19

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / एकवीस

त्यांनी आपल्याबरोबर महाभारताची काश्मिरी आवृत्ती आणिली असेल. म्हणजे भारतातील लोकसमूहांच्या हालचालींबद्दलही ह्या अभ्यासाने काही नवी माहिती मिळण्याचा संभव आहे.
 हे इतके विद्वान लोक पन्नास वर्षे मान वर न करता खपले, म्हणून संशोधनाचे एक बहुमोल साधन आपल्याला प्राप्त झाले आहे

१४ जानेवारी १९६७