पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९

सकळचे वर्तन

दिवशीं तूं आपल्या पुत्रास असे सांग कीं, मी मिसरांतून निघ।लों तेव्हां जें परमे वरानें मजसाठी केले, त्या करितां मी हा करितो. आणि हा तुझ्या हातावर खूण, आणि तुझ्या डोळ्यांच्यामध्ये आठवणूक असा असावा, असें कीं परमेश्वराचे शास्त्र तुझ्या तोंड असावें, कां तर परमेश्वरानें प्रतापी हातानें तुला मिसरांतून काढले. तर हा नेम त्याच्या नेमलेल्या वेळ वर्षोंवर्षी पाळ.

आणि जसें परमेश्वरानें तुजसीं व तुझ्या पूर्व जां स शपथ वाहिली, तसें जेव्हां तो तुला खनान्यांच्या देशांत नेईल व तुला तो देईल तेव्हां असें होवो कीं, पोर्च प्रत्येक प्रथम झालेला पुरुष परमेश्वरासाठी वेगळा कर, आणि जे पशु तुज जवळ असतील त्यांच्या पोटचे सर्व प्रथम झालेले नर परमेश्वराचे होतील. आणि प्रत्येक प्रथम झालेला गाढव कों कई देऊन खंडून घे; आणि न खंडशील तर त्याची मान तोड; आणि मनुष्याचा जेष्ठ पुत्र म्हणजे तुझ्या पुत्रांतील जेष्ट यासाठी खंड भरून दे. आणि असें होईल कीं, तुझा पुत्र पुढे तुला पुसेल, हें काय ? तेव्हा त्यास सांग क, परमेश्वराने हाताच्या बलनें आम्हास मिसरांतून दासपणाच्या घरांतून काढले. आणि असे झालें कीं, फरो आम्हास जाऊं देण्याविषयीं कठोर होता, तेव्हां परमेश्वरानें मिसर देशांतील अवघे ज्येष्ठ पुत्र--मानसांचे ज्येष्ठ पुत्र आणि पर्चेहि प्रथम वत्स जियें मारलैं: यास्तव मी पोटच्या सर्व प्रथम झालेल्या नराचा यज्ञ परमेश्वराल करतो, आणि मझे सर्व ज्येष्ठ पुत्र खंडून घेत. आणि हें तुझ्या हातावर खूण व तुझ्या डोळ्यांच्या मध्यें सूचनेची पटी अमें व्हावं, कां कीं परमेश्वराने हाताच्या बलाने आम्हास मिसरांतून काढले.*

( शाब्याथ दिवशीं तेर्लीन बांधीत नाहीत, म्हणून मोठी सी सीथ पांघरल्यावर מה יקר חסדך इत्यादि वाक्यें चार वेळा बोलावी.)

की तेन च वाक्यं.

(हीं कीर्तनाचीं वाक्यै विनंतीच्या गीतांनंतर ह्मणाव. )

मग हाम्रा प्रार्थना करून म्हणाली, मझे मन परमेश्वराचे ठथ आनंदित आहे माझे टैग परमेश्वरान उंच कल आ ९१ माझे मुख माझ्या २ जूवर उघडले आहे, कां , मी तुझ्या तारणा वरून आनंद पावतों. परमेश्वरा सारखा पवित्र कर्ण नाहीं, कां कीं तुज शिवाय को गी नाही, आमच्या देवा । सारखा खडकरूप दुसरा कोणी नहीं. अति गर्दिष्टषणाने आणखी

  • निगेस अ० १३ औ० १--१६