पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ सकाळचें वर्तन .

सामथ्र्यांनी माझे वैरी व मजवर उठणारे नष्ट होवोत. तुझ्या चंगुलपणाने तुझ्या प्राण्यस तृप्त करण्या करितां दिव्याच्या झाडाच्या सात फांद्यावर चांगले व निर्मळ तेल ओत. ते आपला हात उघडून सर्व जीव जंतूची इच्छा तृप्त कर,

( बोटावर तीन फेरे गुंडाळतेवेळी हें बोलावें.)

आणि मी आपणासाठी तुला सर्वकाळ पर्यंत वाग्दत्त करून घेईन; आणि मी आपणा सठ तुला । न्यायाने व नीतीनें ध्र प्रसादनं व करुणानीं वाग्दत्त करून घइन, आणि मी आपणासाठीं तुला विश्वसुपर्णं वाग्दत्त करून घेईन, आणि तूं परमेश्वराला जाणशील

( हातास तेफीलीन बांधून डोक्यास तेफीलन बांधल्यापूर्वी मध्येच भाषण केले तर हा धन्यवाद कराव. )

हे परमेश्वरा ! आमच्या देव, जगताच्या राज, आम्हास आपल्या अज्ञांकडून पवित्र करणार्या, आणि तेफीलीन संबंधी आज्ञा आह्वास लावून देणाच्या, ते धन्य आहेस.

[ प्रति दिवशी तेफील्छदि बांधून तेफ़ील्लीन संबंधी शास्त्रांतील चार भाग वाचणे योग्य आहे हे त्यांतील दोन भाग שמע ישראל यांत आहेतचपरंतु दुसरे दोन भाग इतर ठिकाणी शोध वे ळगू नयेत म्हणून ते येथे दिले आहेत; ते येणे प्रमाण. ]

आIण परमेश्वरी मांशला सांगितले कीं, प्रत्येक प्रथम जन्मलेला मजसा। पवित्र कर, इस्राएलाच्या संतानातील मनुष्यांमध्ये व परांमध्ये प्रत्येक पौढचा प्रथम झालेला तो माझा. तेव्हां मोशेने लोकांस सांगितलें कीं, ज्यांत तुम्हीं मिसरांतून दासपणाच्या घरांतून निघालीं तो हा आठवावयाचा दिवस आहे. की कीं परमश्वाने हाताच्या बलाने तुम्हांस तेथून काढलें आहे, म्हणून कांहीं खमीर खावयाचे नाही. याच दिवशी चैत्र महिन्यांत तुम्ही निघाला. आणि असे इवो क, खनानी व हित्ती व एमोरी व हिध्वी व येवूसी यांचा जो देश तुला द्यावयास तुझ्या पूर्वजसीं परमेश्वरानें शपथ वाहिली, जो दुध व मध वाहण्याचा देश त्यांत तो तुला नेईल, तेव्हां त्वां ही सेवा या महिन्यांत करावी, सात दिवस बेख मीर भाकर ख, आणि सातव्या दिवशी परमेश्वरासाठी सण कर. सात दिवस खमीर भाकरी स्याच्या, खमीचें कांही तुझ्या दृष्टीस पडू नये. आणि त्या