पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

२७ स कळच वत्तन. ( गत ) है थोर राजा, आमच्या ओठांचे उदार मान्य कर, हें भयंकर कृत्ये करणाच्या खडकलॅप आश्रया। ! आम्ही आपले डोळे वर तुजकडे लाविलें आहेत, तर आमची काकलूत करून आम्हांवर दया कर. पाहा या सर्व ( दीर्घ ) दासत्वांत आम्ही आशेने पाहतो की, आमच्या देवल स्तुति गर्ने उत्तम आहेमनेरमहि आहेस्तुति करणे ९१ शुभच आहे सकळच वत्तन. ( मोठ्या सीसीथीवर करावयाचा धन्यवाद. ) [ धन्यवाद करण्या पूर्वी सीसीथीचे धागे तपासते वेळीं हें बोलावें. ] माझ्या जीवा, परमेश्वराचे वंदन कर; हे परमेश्वरा, माझ्या देव, तू अत्यंत थोर आहेस. ऐश्वर्य प्रतापार्ते वेष्टिलेला आहे. वस्त्राप्रमाणे प्रकाशनं तें आपणास आच्छादितोस, पडद्याप्रमाणे आकाश पसरितोस. ( सीसीथ अंगावर घेतेवेळीं हें बोलावें.) & हे परमेश्वरा ! आमच्या देवा, जगताच्या राजा, आपल्या आज्ञांकडून आम्हांस पवित्र करणाच्या व सखीथीनै अछादून घेण्याची आज्ञा आम्हास देणाच्या, तुं धन्य आइस. ( नंतर हें बोलावें.) हे देवा ! तुझी दया किती मोलाची आहे ? म्हणून मनुष्यै तुझ्या पंखछायेचा आश्रय धरितात. तुझ्या घरच्या मेंदें करून तीं तृप्त होतीलते आपल्या आनंदाच्या ओघांतून त्यांस पिऊँ देशल. कां की तुजपाशीं जीवनाचा उगम आहेतुझ्या प्रकाशाने आम्हीं प्रकाश पाहतोंजे तुला ओळखतात त्यांजवर आपली दया, आणि नीट मनांच्या जवळ तुझा न्याय राही असें कर ( तेफ़ील्लीनीवर करावयाचा धन्यवाद. ) हे परमेश्वरा ! आमच्या देवा, जगताच्या राजा, आम्हांस आपल्या आज्ञांकडून पवित्र करणाच्या व तेफ़ील्लीन बांधावयाची आज्ञा देणाध्या, तूं धन्य आहे. ( तेफ़ील्लीन हातास बांधल्यावर हें बोलावें.) हे परात्पर देवा ! तू आपल्या ज्ञानाच भाग मजघर असू दे; आणि आपल्या बुद्धीने मला वृद्धि दे. तू आपल्या दयेनें मजवर गौरविला जा, आणि तुझ्य