पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

२६ विनंती. 4a उघडा कर, हे अति माहान देवा, त्यस निर्भय राहू देवू नको, आतां इत्री लोकांस तारण पाठीच. मॅचरलेल्या लोकांकरिता तू मुक्ति गाजीव, शत्रुची दाणादाण कर, पडलेल्या सैन्यांसख तू सोडीव व चमत्कार दाखव, म्हणजे आम्हीं तुझे स्तवन कई, आणि मधूर वाणीच्या गीतांनीं आम्ही तुला सुगंध व अर्पणं वाहूं. आतां निवडक मंदिरी ( तुझा ) साक्षात्कार परतीव, विखरलेल्या शेरडांवरून व दूर केलेल्या मंडळीवरून इष्ट दूर करत्याजवरील दासवचे ओझे काढून टाक, आणि हर्षानें व आनंदाने आमचें मन उल्लासीत कर हे माझ्या प्रकाश, माझ्या खडकरूप आश्रया, माझ्या उद्धारका, मजकरित तारणाने हा महिना नवसारहे पहिल्या पासून पिव्या बोलविणाच्या देवा, माझ्या मंडळी करित मुक्ति गाव मजकरित हर्षांनी हा महिना नवसार, आणि ज्या तुझ्या मंदिरास पवित्रता से भती तें बांध, माझ्या शत्रुस गवता प्रमाणं तुडीव, मला त्याजवर श्रेष्ट करून ठेव. हे माझ्या देवा, माझ्या खडकरूप आश्रया, हा महिना आनंदाचा होवो, मी त्या मध्यें निर्भय राहीन; जो शत्रु आपली तरवार पजवितो त्याची, आणि जे तुझे वैरी आपली डोकीं उभारितात त्यांची झडती घे. हे माझन देवी, मजकरितां उपचाराने व परिहारी हा महिना नवसरआणि हे गौरववन व सर्वांच्या अधींच्या देव, मला खोल खंदकांतून काढ. (हे देवा ) त्वरा कर आणि या महिन्य कडून माझा अंधार प्रकाशित कर, कारण तू माझा आशापात्र आहेस; आणीि हे माझ्या खडकरूप आश्रया, पाह, माझा वैरी तुझ्या मार्गे डोकें डुलवितो. हा महिना मला आशीर्वादरूप होवोआणि माझी तरवार शत्रुची मान दुभागो. आणि जसा मुख्य सुगंधांतील बाळास, तसा माझे स्तुतीचे उद्धारास फ्रे प्रसन्न हो. या महिन्यांत मजवर विशेतीची कृपा करआणि गीहोन * नदीच्या पाण्यासारखे मजवर सुख विस्तारज्या बंदीवानानें तुजवर भरंवसा ठेविला आहेत्यास हर्ष होऊन सफल होऊं दे । . या महिन्यांत धिक्कारलेल्या मंडळीस हर्ष व विश्रति मिळू दे; तिचा शत्रु तिजवर अधिकार चालवितो म्हणून तिचा जीव कण्हण्यानें दुःखित झाला आहे या महिन्यांत तिला मान व महस्व कळून येऊं दे, आणि जो दगड बांधणारांनी अव्हेरिला होता तो कोपन्याचा मुख्य झाला आहे, असें नवल माझ्या वैश्यांनीं पाहून माझे शत्रु, लज्जेनें झांकलें जावोत.

  • उत्पति अ० २ ओ० १३ एर्थे लिहिल्याप्रमाणे एदेन बागेतून निघालेल्या दुसर्या

नदीचे नांव गीइन होते. १ इ. डोकें उचलं दे.