पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/५३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत


२० विनंती. त्यांनी पाळावा म्हणून तुम्ही त्यास जपा आणि आठवा अशी त्याने त्या निर्मळ लोकांस आज्ञा केली. त्या दिवशी काम करणैहि वर्जिलं आहे; आणि जो कोणी त्या दिवशी का करितो, तो त्यामध्यें जय पावणार नाही; आणि ही कामें रीति प्रमों व नियम प्रमाणे फारच आहेत. त्यांतून मुख्य कामांची संख्या एकुणचाळीस * आहे; आणि थोर व महान ईश्वर राने आज्ञा देऊन सांगितल्या प्रमाणे जो ( ही आज्ञा ) 'शुक्लक अशी मानितो, त्या। धोंड मार करावी, कारण तो मृत्यू पात्र होतो. ( या दिवसास ) सदानंद दाणावें असें यशया भविष्यवायाने सांगितले आहे. " आणि तो सुंदर वनातें व खाण्यापिण्याने दर्शवव, परंतु खरा आनंद दाटल्यास पवित्र शास्त्राचा अर्थ, उलगडा व अभ्यास करणे हा होय. आणि त्याच्या पुण्याई करितां आम्हास डोळ्याच्या पुतळी प्रमाणं तु खांभाळ, आणि मरणा नंतर एदेन बागीं सर्वकाळचा जो शाब्बाथ, त्याचा, सुखानुभव घेण्याकरितां अमीच्या ज्वाले पसून सोडीव. ( शाब्बाथ व सणाच्या दिवशी करावयाची आणखी विनंती. ) इस्राएलांस इर्षांचा ५ व आनंदाचा जो दिवस तो हा विसाव्याचा शब्बथ. ( इस्राएल लोक ) सीनाय पर्वताजवळ उभे असत, जो शाब्बाथ दिवस व जे अणांचे दिवस मी आपल्या आयुष्याच्या सर्व वर्षा सांभाळावे, व ज्या दिवसा करितां मी आपणा करितां मिष्टान्न व भजन सिद्ध करून ठेवावें अशी तू आज्ञा केलीन, तो हा विसाव्याच शाब्बाथ. जो दिवस दुःखस्ने गांजलेल्या लोकांच्या मनांत इष्ट, खेदित जीवस आणखी जीवित्व देणार, व क्लेश दूर करणारा, तो हा विसाव्याचा शाब्बाथ, तृ सहा दिवसांत जगाचें काम पूर्ण करून ज्या दिवसास सर्व दिवसांपेक्षां पवित्र करून आशिर्वाद दिलास, आणि ज्या दिवशीं खिन्न लोकांस स्वस्थता व कुशक खांपडतें, तो हा विसाव्याचा शब्बाथ. भयंकर देवने या दिवशीं काम वर्ज करण्याची आज्ञा आस दिली आहे, आणि जो शब्बाथ दिवस मी सांभाळिला असतां मल राजकीय महत्व प्राप्त होतेंव जो भयास येग्य आहे, यजवळ ज्या दिवशी मी अर्पण व सुगंधि नैवेद्य आणि तो इ. विसाव्याच शब्बाथ.

  • टीका. ५

स यश या अ० ५८ ओ ० १३. * इ. प्रकाश (च. व इ. मस्त झालेल्या यशाया अ० ५१ औ० २१ पाहा.