पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

१९ विनता मी ( या पृथ्वीवर ) आपल्या पूर्वजाप्रमणं विदेशी अहे; मझे दिवस व माझ वर्षे ओसरणाच्या छाये सारिख आहेत; म्हणून जर आतां नव्हे, तर केव्हां तू आपला जीव नाशांतून सोडविशलहे सांग. जर तू आपल्या घडणायास शोधितोस, आणि आपल्या अशुद्धते पासून पवित्र होतांस, तर पुढ हो, जवळ येण्यास भिऊ नको; आणि तुझ कर्मेहि जवळ येऊं दे. तुझं जग जोराने पाऊल टाकीत आहे; म्हणून तुइय तारुण्यांतील व्यर्थ गोष्टींचा तं भरंवसा धर्मु नको, कारण तुझे आयुष्य तोकडें असून, तुला जावयाचे ठिकाण दूर आहे; तर तू आपल्यः प्रभुला काय ह्मणशील तें जाणून ऐस. तू परमश्वराचे प्रसन्नता पाहावयास, व त्या अनाद्यज्ञास राधावयास तान्हंला आहेस काय ? हे (ईश्वर भक्तीमध्यें ) पूर्ण असणाच्या, तू आपल्या तारुण्याप्रमाणे फीर, आपल्या बाच्या घराकडे फर. ( शब्बाथ दिवशी करावयाची विनंती. ) सन्मानित देव, ज्याने सर्व पदार्थ घडून सातव्या दिवशी विसांवा घेतला याचें नाम स्लवावयास मी उठत: आणि ज पर्यंत त्याच प्रकाश मजमध्ये आहेतो पर्यंत मी त्यासाठी शाब्बाथ दिवसाचे गायनाचें जें गीत, तं गाइन, सर्वांच्या आधी त्याने आकाश, अमि, इव, पृथ्वी आणि पाणी यांस उत्पन्न केले; आणि तो म्हणाला की उजेड होवो, तेव्हां उजेंड होऊन संध्याकाळ'सकाळ व दुपार झाली. त्याने पृथ्वीवर प्रकाश देण्या करितां दन ज्योतिहि उस्पन केल्या; आणि तिच्या लाभाकरितां त्यां प्रकाशतातत्याने प्राम पशु व वन पशु, व त्यांतील अशुद्ध व शुद्ध ( या सर्वांनी उत्पन्न व्हावें म्हणून ) आज्ञा केली. मासे व पक्षी व भूमी वरील सर्व बळवळणारे यांसहि त्यानें उत्पन्न केले, आणि मनुष्यास त्याने आपल्या छायेप्रमाणे व चातुर्याने घडले, आणि निराधार गलेल्या सर्व पृथ्वीवर त्यास प्रभुत्व दिले. आणि जी सर्व कामे त्याने आपल्या अधिकाराखाली राहण्यासाठी केल यांपासून सातव्या दिवशीं तो स्वस्थ राहिला, त्या दिवसाचे त्याने कुशल करून व सर्व दिवसf बर त्यस राज्यपद देऊन त्यास आशीर्वाद दिला. शाब्बाथ , व त्याचे नियम त्याने आह्वांस मार * एर्थे लावून दिले आणि सनय पर्वतावर आह्मास शत्र ब्रतनरूप करून दिलें आणि सथ दित्रज्ञ