१८ विनंती. छेवितात त्यांस तारणार्या ! जे तुजवर भरंवसा ठेवतात ते धन्य; कारण तू माश्य हृदयांत व माझ्या मनात शुद्ध दिली आहेस. हे रोग्यांस बरे करणार्या, अंधळ्यांस दृष्टि देणाया, पडलेल्यांस उचलणाच्या, बांदिवानांस मोकळे करणाच्या, नीच व उंच करणाच्या, माझे दुखणे बरें कर. थोरांपेक्षां थोर ( देवा ) , ओणव्यस उभे करणार्या, नागव्यास वन नेसविणाच्या, अनवाणी चालणारांस पायत॥ देणाच्या, कासावीस झालेल्यांस शक्ति दे आणि त्यास दासत्वांतून सोडव. तूंच आपल्या आसनातुन ( माझ्या जीवस ) उंपंने केलेंस; हे माझ्या खडकरूप आश्रया ! तू एकट्यानेच त्यास घडविलेंस व त्याने मजमध्ये राहावें म्हणून तूच त्यांच मजमध्ये फुकिलेख. मुकतेची वर्षे जवळ आण, आकाशतून मला दासवांतून काढ; ज्याने पाण्या वर पृथ्वी विस्तारिली तो दोन दिवसांत आम्हास सजीव करील; आणि माझ्या दुःखाकडे लक्ष देईल. है निर्मल दृष्टिच्या, सामथ्र्यानं वेष्टिलेल्या, आकाशांत वास करणव्य, गौरवाने बा’च्छादून घेणाच्या ( देव ) ! आढ्स ( तुजकडून ) क्षमा मठं दे, आणि माझी यें आतां मला सोड. सर्व राष्ट्रांमध्यें जो गौरववन व पवित्रतेनें महन, ज्याने मला मूर्ती पूजक राष्ट्रांमध्ये जन्मविलें नाहीं, व ज्याने मला त्रीच्या जन्मास घातलें नहीं, तोच परेनें व लवकर माझ्या विटंबनेची चौकशी करील. माझ्या राजाने मला चांगलें दान दिले आहेत्याने मल गुलाम करून ठेवले नार्ह, माझी सर्व समझी त्याने सिद्ध करून ठेविली आहे, ते माझ्या अंधाराच प्रकाश करील, आणि तोच माझा मार्ग उजळील , हे बुद्धि देणार्या ! तू आपली दया आठीव, आतां आपल्या लोकांवर कृपा कर; है निद्रा दूर करणार्या, माझ्या खडकरूप आश्रया । कोठपर्यत तं निवांत राहील ? है, आश्या शब्दाकडे लक्ष दे. इस्राएलांचा पवित्र व परोपकार करणारा, उद्धरणारास पाठवून आपके सेवकांस उद्धरील; हे माझ्या खइकरूप आश्रया व माझ्या बापा, विखरलेल्यावर प। कर. हे माझ्या जीवा, तू आपल्या विसाव्याकडे फ़ीर; कां तर परमेश्वरानें तुजवर उप कार कल आहेत. दृश्या घडणार्याच्या सौंदर्यातून घेतलेल्या हे सुंदर जीव ! ऊठ; कां तर हा तुझा विसांवा नव्हे; मार्ग लांब आहे म्हणून आपणा जवळ सामग्री राख; तुझ्या कत्र्याची इच्छा पूर्ण करण्याची हीच वेळ आहे.
पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/४९
Appearance