पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

१६ विनंती. मी तुझ्या थोरपणा पुढी उभा राहतों, परंतु मला थरकांप सुटते कारण तुझी दृष्टि माझे मनांतील सर्व विचार पाहते. मन आणि जीभ काय करू शकेल ? आणि मजमध्ये सामथ्र्य तें काय ? व जीच तों काय ? पाहा, मनुष्याचें कांहून तुला आवडते; यास्तव ज पर्यंत दिव्य आत्मा मज मध्ये आहे तो पर्यंत मी तुझी स्तुति करीन. परमेश्वराला स्तव, सरळच्या मंडळींत व सभेत मी सर्व मनाने परमै श्वराला स्तवनपरमेश्वराचीं कमें थोर आहेत; ज्यास त आवडतात, त्या सर्वांकडून तीं शोधिली जातातत्याची कामें सन्मानाचीं च वैभवाची आहेत, आणि त्याची नीति सर्वकाळ टिकते. हे शास्त्रावरून व विधानावरून पवित्र, मोलवान व आवडत्या देशा, तुझं नाम देरुशा म्हणजे प्रतिपाल केलेला * देश असे म्हटले जाईल. पृथ्वीच्या मध्यांत तुझा पाया घातलेला आहेतुज मधील पूर्णत्व दर्शविण्याकरितां तुजवर आकाशांतून शिडी उभी राहिली होती; कारण तू निवडक, सुंदर दुर्ग व चावचा दगड असा आहेस. तू पृथ्वीच्या सिमे पेक्षां उंच आहेस, व तुर्की मौलही फारच मोठे आहे; सोने तुजबरोबर मानास यावयाचें नाहीं, नील रत्नाकडूनहि तुझ्या मातीचे मोल होणार नाही; तुझी हवा ज्ञान देणारी व डोळ्यास प्रकाशित करणारी आहेहे येरूशलेमेच्या कन्ये ! तू मनावर कोरलेली आहेस. मोरीया डोंगरावर भयंकर ईश्वरी मंदिराचे स्थान होतें, तेनैं ईश्वरी साक्षात्कारार्च आसन व शास्त्राचा कोश असे, आणि पापाच्या क्षमे करितां तेणें शुद्ध पूजन होत असे, तेथे दर्शनीय मेज मांडलेले असे व तांब्याचं स्थैडील केलेलें असे. तं भविष्य कथनाचे व उरीम व थुमीम * याचे ठिकाण होते. तेथे आकाशांतून भयंकर अग्नि येत असे; अन्य लोकांच्या देशांत अस्र कोणताच मार्ग नाही. ज्याने आपल्या लोकांच्या वतनासाठीं तुला निवडून घेतलें, तो धन्य असो. तेथे इस्राएलांच्या पुत्रांची मोठी न्याय सभा होरएल ( म्हणजे देवाचा डोंगर ) त्याजवळ अर्ध वर्तुलाकाराने बसत असे; हे पूर्वजांमुळे आवडत्या झालेल्या देशा, ज्या नेत्राने ती ( सभा ) तुजमध्ये पहिली असेल, त्या नेत्राचा विभाग धन्य असो. मनें दुःखित होतात, डोळे रडतात, अश्रु गाळले जातात व हात पसरले जातात, कारण तिजमधील सर्व मोलवान पदार्थाच द्रक्ष मळ्यांतल्या खोपटी सारखा व कांक यांच्या फडातल्या झोपडी सारखा नाश झाला आहे.

  • टीका ३. * ही याकोबाची शिडी. + टकाि ४