पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/४१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत


{३ विनता मग पाहा सात वेळ त्याचा न्याय करितात, सात समय पालटितात, मरणा नंतरच न्यायहि करितात; म्हणून हैं मला मरणापेक्षां, अधिक कडू वाटतें. यासाठी मनुष्याने आपल्या दुष्ट वासनेस नेहमी शासन करीत असावें; जेव्हां ती प्रबल होते, तेव्हां या सर्व गोष्टींचा, आणि जेव्हां मृयु त्याच्या वचेचा विभाग खाईल, मरणाचा जेष्ठ त्याचे अवयव खाऊन टाकीलत्या दिवसाची आठवण तिला द्यावी. यासाठी तू शास्त्रांत बळकट हो, धनाने बळकट होऊ नको, कारण स्वतांकडून कांहींच साह्य होत नहीं; क्रोधाच्या दिवशी धन कांहीं उपयोगी पडत नाही; परंतु यथार्थता मरणप।सून सोडवल अमी माझ्या दुष्ट वासने, तू माझा पाठलाग कां करितेस ? आणि अवघा दिवस मला आपल्या शत्रप्रमाणं कां गणितेस ? तू आपल्या पारधीच्या फासांत मला धरी तोपर्यंत तू ते पारध्याचे फासं दिवसो दिवस व्यथ लपवून ठेवितेस. माझ्या तारुण्यापासून तू माझीपीडणारी व शत्रु आहेस; तूं मजवर दांत खातेस व मला दंषितेस. तू आपल्या हाताच्या छायेनें मल संकटातून राखशीलम्हणून माझ्या जीवस तुजमर्गे वळवयास आवडतें. माझ्या डोळ्यांनी रडण्याकरिता रात्रीच्या प्रहराची वाट पाहिली, कारण अंधारातें तू मला झांकलेंस आणि माझा पाठलाग केलास र तू मला साह्य होशीलआणि संकटाच्या दिवशीं मी तुला हाक मारीन व तू मल उत्तर देशील, म्हणून जर मी उगा बसावें, तर तुझीं वचनें मधेच्या मोहोळसारिख मधुर आहेत खरी; परंतु पाहा मी मातीस मिळेपर्यंत तू आपल्या गळाने मला ओढितेस. हे माझ्या सामथ्र्यांच्या देव ! माझ्या स्तुति पात्र ! मला निरोगी कर, म्हणजे मी निरोगी होईन; मी मी नये व नाश पावू नये, ऋणून माझे रोगास उपचार कर. मी जीवंत आहे तोपर्यंत मी माझ्या शेजाच्यांमध्ये व माझ्या बांधवांमध्ये तुला स्तवीनआणि मी मधुर वाणीने व सुंदर उद्रोणें ( तुझ्या ) स्तुतीचीं वचनें वाढवीन. तुझे तारण मजकडे येऊँ दे, आणि माझ्या पायांवर मला उभा कर; . मी पुन: आपल्या नैमिलेल्या ठिकाणी जाताना तुझ्या चांगुलपणाची वाट पाहन