पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

१२ वनंती. तू आमच्या पूर्वजां करित मिसरांत चमत्कार केलेस व त्या ( मिसरी ) लोकांस अतिशय व अनेक पट शिक्षा केलीस. तुझे पुत्र पार जावे म्हणून तुं सूफ समुद्र दुभागिलास, आणि आपल्या सामर्थवन हातान आपल्या शत्रुस बुडवलेंस जे समुद्रांत उतरले त्यांनीं तुझा पराक्रम पाहिला; परंतु आतां तूं आम्हांस तुझ्या मंदिराचा नाश करणारांच्या हात दिले आहेस. शिया सरिखे ते महजलांत बुडाले; परंतु इस्राएलांचे शैघ्थामागून झंडे पार गेले तुझ्या लोकांवर, तुझ्या वतन।च्या लोकांन्नर दया कर; आणि तुझा सेवक दार्वाद याकरितां तुझे राष्ट्रस सोडव मझे वणी ऐक, आणि आपल्या लोकांवर प्रकाशित हो; आणि तू आपल्या नावाच्या गौरा करित आम्हींसाठी माशीयाहास पाठव. जर तुला तो अमंगळ पशु * भेटेल, तर लागलीच त्यास मरणाच्या दिवसाची म्हणजे ज्या दिवशीं तूं अन्यायींच्या वस्त्यांत भूमीतील अंधारमय व मृत्यू छायेतील वस्त्यांत वस्ती पावशीलत्या दिवसाची यास आठवण दे. तू आपल्या करितां पुष्कळ पुण्याई गोळा कर; है मनुष्य पुत्र ! कबर तुझे आश्रयाचे स्थान होईल, अशा त्याच्या भरंवशावर तू विश्वास धतूं नको. सातान हा दोन पायांवर उभा आहे, पाजविलेली तरवर त्याच्या हाती आहे , राजाच कोष मरणाचे दूत आहेत, हें मनुष्य आपल्या डोळ्याने पाहतो. तो पाहतो की तें घर अग्नीनें भस्म होत आहेकारण त्याची वस्त्रे व त्याचा झग अग्नि पासून आहे तो सर्वत्र नेत्रांनीं भरलेला आहे आणि त्याने आपणाकरितां मारक शस्त्रं सिद्ध केली आहेत. तो त्यास पाहतो तेव्हा त्यास थरकांप सुटतो, तो आपल्या झग्याने आपलें तोंड झांकितो, तो त्यापासून पळावयास व मृत्यूच्या फासातून सुटावयास इच्छितो. ज्या ज्या ठिकाणीं तो पळतो, त्या त्या ठिकाणी सातान त्याचा पाहुणा आहेच; मग तो मोठ्या शोकानें ओरडून ह्मणतो की, मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिलें आहे. मग त्याची निराश झाली, त्याचे सामथ्र्य व त्याची शक्तो र्ह निष्फल झालींव मरणाच्या दिवसावर कोणाचा अधिकार चालत नाही, असें जेव्हां तो पाहतो, तेव्हां त आपला आत्मा व देहहि स्वाधीन करितो.

  • एथै अमंगळ पशु हें नव दुष्ट वासनेस दिले आहे

मनुष्य आपला देह मरणाच्या रोगास आला आहे असें जेव्हां पाहतो.