पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

११ वनता. काकलूत करीत असतां तिलाहि उत्तर देणा-या; हे शेमुएलाख तारणाकडून उत्तर देणघ्या, आणि प्रसवणारीस तिच्या वेदनांत उत्तर देणया; हे पुष्कळ शांततेकडून, शेलोमोन उत्तर दणया, आणि दाबीदज्याने तुला चढण्याचीं गीतं गाइल त्यासही; हे एली यास कार्मेल डोंगरावर जेव्हां ( आकाशांतून ) अमीनें उतरून भक्ष खल * तेव्हां उत्तर देणच्या ; हे एलीशास तरणाकडून आणि हिजकीयस आरोग्यतेकडून उत्तर देणाया; हे योनास समुद्रामध्ये उत्तर देऊन अंधारांतून त्यास उजेडात आणणया; हे हाननया, आजरया व मंशाएल यांस चमत्कार राने साडवून उत्तर देणाया; हे दनिएल ज्यास तुझ्या दूतनं सिंहापासून सोड विलें त्यास दयैकरून उत्तर दण-य; हे मोरदेखाय व एस्तेर यांच्या दुःखस पलटून हर्ष करून त्यांस उत्तर देणच्या; हे सहायक इन एव्रास आणि हाशमोनीम कुटुंबास न लढ ईत उत्तर देणाप्या; हे होनी, की ज्याने तुझ्या मोठ्या आश्चर्यकारक नामाची शपथ वाहिली, त्यास कुंडलीत उत्तर देणाध्या; हे (तुझ्या ) मंडळींत पि हो पिढी झालेल्या सात्विकांस व सरळांस उत्तर देण।या, हे वादळांत समुद्रांतील तारवांस उत्तर देणाच्या, आणि हे रेग्यास त्याच्या दुःखांत उत्तर देणाच्या; है अरण्यांत चालणज्यांस उत्तर देणाच्या, आणि हे बेड्यांनी लदलेल्यांस उत्तर देणाया, हे सर्व जे तुजपुढे ओरडतात व हाक मरितात त्यां , आणि जे तुजपुढे प्रार्थना करावयास येतात त्यांस उत्तर देणाया, ( माझी वाणी ऐक. ) अति नीच झालेल जो गरीब त्यास उत्तर दे. आणि हे प्रार्थन मान्य करण/या, त्याची पाषं क्षमा करआणि आपल्या दयेने त्याच्या ( आयुष्याची ) वर्षे वडीवआणि त्याच्या सर्व मगण्या पूर्ण होण्यास आज्ञा कर. त्याच्या सर्व प्रार्थन तुजपुढी ( दाखविलेल्या ) धूप स रिख्या आणि तुजपुढे केलेल्या अर्पणासारिख्या व होमासा रिख्या मोज. हे देव, प्रार्थना मन्य करणाच्या आणि वणी ऐकणाया, माझे वाणी ऐक. हे माझ्या देवा ! हे मया देवा ! हे माझ्या देवा ! आदािस कां सोडिलेंस ? आम्हास द। सत्वांत कां टाकिलेंस ? आम्हास शबूच्या हाती कां सोपविलेंस ? हे अनंत खडक रूप आश्रया ! अम्हावर दया कर; मो खेल खांचैतून तुजकडे ओरडत आहे. राजे १८, १७-४०. न दुसर्या पवित्र मंदिरांतील मथातया मुख्य याजक याच्या कुटुंबस हाशमोनमः कुटुंब असे म्हटले आहे.

  1. टीका २.