पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/३३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत


बनता तुझा उजवा हात आम्हवर वाढला आहे, आणि तूच आम्हस सर्व संकटपसून सोडवशलि. सर्व महान व थोर राजांपेक्षां तुझं नाम आमच्या दिसण्यत वाढेल एथपथत.) आमच्या बहुत पापांमुळे आम्हास छ पुणाभ्यांच्या हात दिलें आहेस. आमचे वैरी आह्मावर आधिकार करितात, व ते हड्डादहि करितात. त्यांनी आमच्या सर्व हाडांचे ताटांप्रमाणं तुकडे तुकडे केले आहेत; तरी देव आपल्या मोठ्या दयेने आपल्या लोकांवर आपली नजर ठेवील आणि आपल्या चांगुल पणाने भविष्य पूर्ण करण्याकरिता तो आमचा माशीयाह व त्या बरोबर एलीयाङ्क भविष्यवादी यांस आम्हकडे त्वरीतच पाठवल, ज्य परमेश्वरानें मला बोध केला आहे, त्याचे वंदन मी करितो ; रात्रीहि माझ्या भावना मला शिकवितात. या परमेश्वर नित्य आपणापुढे ठेविला आहेतो माझ्या उजव्या हाताकडे आहे ऋणून मी ढळणार नाही. या करितां माझे हृदय हर्षेर्ते व माझा गौरव उल्लासते, मझा देह हि निभय आहे. कां कीं तूं माझा जीव अधोलोकांत सोडणार नाहींसतू आपल्या पवित्रास क्षय पार्श्व देणार नाहीस. जीवनचा मार्ग मला कळविशीलतुज समोर हर्षाची पूर्ती आहे ; तुझ्या उजव्या हाताकडे सर्वकाळ आनद आहे. सयनेतून इस्राएलाचे तारण कोण देईल ? परमेश्वर आपले लोक प्रवसांतून परत आणील तह याकोब उदासल व इस्राएल हर्षल, जीवंत देव थर मानिला व स्तविला जाईल, तो आहेच आणी त्याच्या अस्तित्वास काळरूप सीमा नाही. तो एकच आहे आणि त्याच्या एकत्वासारिखे दुसरें एकत्र नाही. त। अदृश्य आहे; आणि त्याच्या एकत्व सहि अंत नहीं. त्यास शरीराकृति नहीं व शरीरहि नाही, त्याचे पवित्रतेची बरोबरी ( कोणीच ) करू शकत नाही. तो सर्व निर्माण केलेल्या पदार्थांच्या पूर्वीचा आहे; तोच पहिला आणि त्याच्या मूळस आरभ नाही. पाहा, तो जगाच। व प्रत्येक घडलेले पदाथोच स्वामी आहे. तो याचे महत्व व त्याचा अधकार दाखवितो. त्याने आपल्या भविष्य कथनाची प्रेरणा आपल्या संपत्तिरूप आणि महत्ववान मनुष्यास दिली. ज्याने त्याचे गौरव पहिले. त्या मोशे सारिख इस्राएलांत कोणी दुसरा भविष्यवादी उठला नाही. देवाने आपल्या लोकांस, आपला भविष्यवादी व आपल्या घरचा विश्वसू याच्या हातून सत्य नियम शास्त्र दिले आहे. देव आपल्या या नियमाशिवाय दुसरा लाऊन देयाकारितां तो कधीहि