पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/२९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत


विनता सर्व तुजपासूनच निघालें आहे, तूं ( सर्व काळ ) राहील, परंतु ते सर्व लयास जाईल; यास्तव प्रत्येक घडविलेला पदार्थ तुला गौरवितो; कारण पहिल्या पासून शेवट पर्यंत तू एकटाच त्यांचा बाप नव्हेस काय ? आणि हे परमेश्वरा आमच्या देवा ! तुझ्या शस्त्रांत लिहिले आहे की, हे इस्राएल ऐक; परमेश्वर अमचा देव आहे ; परमेश्वर एकच आहे. तर आज अण आणि आपले हृदयांत ठसून घे कीं, वरती आक।शांत व खालती पृथ्वी वर तोच देव आहेदुसरा कोणी नाही. पर्वतांकडे मी आपली दृष्टि लावित ; माझे साह्य कोठून येतें ? परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा उत्पन्नकर्ता, त्याकडूनच माझे साथ येतं. तो माझा पाय सरकू देणार नाही; तुझा राखणारा निजत नाही. पाह जो इस्राएलास राखितो, तो निजत नाही व झेप घेत नाह . परमेश्वर तुझा राखणार आहे, तुझ्या उजव्या हाताकडे परमेश्वर तुझी छाया आहेदिवस सूर्य व रात्री चंद्र तुला बाधणार नाही. परमेश्वर तुला सर्व आरिटी पासून राखल, तो तुझे जिवास राखील. आतां पासून सर्वकाळ पर्यंत परमेश्वर तुझी बाहेर जाणे व तुझे आंत येणें राखील जो जगताचा स्वमि, त्याने कोणताहि घडविलेला पदार्थ उत्पन्न होण्यापूर्वी राज्य केले; ज्यावेळी सर्व त्याच्या इच्छेप्रमाणे झाले, तेव्हां त्याचे नाम राजा असे म्हटले गेलं. आणि सर्व संपल्यावरहि त भयंकर ( राजा ) राज्य करीतच होता, करीत आहे व तोच सर्वकाळ गौरवाने राहीलतो एक आहे आणि त्याची बरोबरी व त्याची संगत करणारा दुसरा कोणी नाही. तो आरंभावांचून व अंतांवांचून आहे; आणि सामथ्र्य व अधिकार ( सर्व ) त्याचाच आहे. त्यास उपमा नाहि व तुलना नहीं, तो बदलत नाही व पालटत नाही. त्यामध्ये संयोग नाहीं व वियोग नाहीत्याचे सामर्थे व त्याचा पराक्रम मोठा आहे. तो माझा देव व माझा जीवंत उद्धारक आहे, आणि संकटाच्या दिवशी माझ्या विभागाचा खडकरूप आश्रय आहेतो माझा झंडा व माझा आश्रय आहे. मी हाक मारित त्या दिवशी तोच माझ्या प्याल्याचा बांटा आहेतोच निरोगी