पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

विनंती पाहतां तै निस्तेज झाले आहेत. हे माझ्या देवा ! माझ्या प्राण प्रीय ! तूं, कृपा कर; गुप्त राहू नको. हे प्रीयकरा ! आतां प्रगट हो, आणि तुझा शांतीचा मंडप मजवर पसरआपल्या गौरवाने पृथ्वी प्रकाशित कर, ऋणजे आम्हीं तुजमध्यें आनंद व हर्ष मानू ; हे बल्लभ ! त्वरा करून पूर्वीच्या दिवसाप्रमाणे आम्हावर दया कर, कारण नेमलेली वेळ आली आहे हे परमेश्वरा आह्वांवर कृपा कर, आदीं तुझी वाट पहात आहों, रोज सकाळ तू त्याचा भूज हो, संकट समयं आमचें तारणाहि हो. (हे येरूशलेमे ) ऊठतेजस्वी हो, कांक तुझी प्रभा आली आहेआणि तुजवर परमेश्वराचे तेज उगवले आहे. कांक पहा, अंधार पृथ्वीला व गाढ अंधकार लोकांस आच्छादील, परंतु तुजवर परमेश्वर उदय पावेलआणि त्याचें तेज तुजवर दिसेल (प्रत्येक प्रार्थनेपूर्वी करण्याजोगी व गुणवंत विनंत.) हे परमेश्वरा ! मी विनंती करितों तारण कर; हे परमेश्वरा ! मी विनंती करित कल्याण होऊ दे. हे परमेश्वरा ! मी विनंती करतो की आी हाक मारित त्या दिवशी आह्मास उत्तर दे. हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, वर राज्य करणा, व खालीं आधिकार चालविणार्या, दीना पेक्षां जो शक्तिमान त्यापासून; आणि दीनाला व दरिद्रयला त्याच्या फुटणाच्या पासून सोडविणाच्या तू आपल्या दासाची प्रार्थना व त्याची विनंति ऐक; आणि आपल्या मुखाचें तेज नाश पाव. लेल्या पवित्र मंदिरावर प्रकाशित कर, आणि आपल्या दयेनें आम्हास तारआणि ज सर्व चित्रे किंवा भुर्ते, किंवा वाईट आत्मे, किंवा जी जादू, किंवा वाईट गोष्ट मला पिडा करणारी असेल, त्या सर्वांवर तू भय, त्रस, संताप, थरथराट, गा। ढ झोंप, वेडेपणा व अंधत्स्व पाडआणि पापवासनेने मी आपल्या धन्याच्या इच्छे विरुद्ध बनू नये म्हणून तिला धमकाव. तुझे मोठे नाम मजसंगति असे. त्यानी लज़त व्हावे व मी लीत होऊ नये; त्यांनी यात्री व मी भिऊ नये; आणि हे परमेश्वरा ऊठ; आणि तुझ्या शबँची दाणादाण होवो आणि तुझे हृषी तुझ्या पुढून पळोत, या लिहिण्याप्रमाणे ते मज समोरून पळत. हे देवा ! माझ्या खडकरूप आश्रया । मी विनंति करितो कीं, तुझ्या दुतांनीं मज संगै असावें, म्हणून त्यस मज पुढे पाठीव; आणि माझी प्रार्थना तुज पुढे व तुझ्या गौरवाच्या आसना पुढे येऊ दे.